आदिवासी विद्यार्थ्यांसाठी खास ...| सरकारी नोकरी साठी लागणारा महत्वाचा सरकार मान्य कॉम्पुटर कोर्स दिवाळी निम्मित 1250 रु फक्त प्रवेश सुरु

0

सरकारी नोकरी साठी लागणारा महत्वाचा सरकार मान्य कॉम्पुटर  कोर्स  दिवाळी निम्मित 1250 रु फक्त प्रवेश सुरु...

शासन निर्णय क्रमांकः मातंस २०१२/ प्र. क्र. २७७/३९ राज्य शासनाच्या गट अ, ब आणि क मधील कर्मचाऱ्यांना या संगणकीय अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र धारण करणे अनिवार्य आहे. तथापि, खाली नमुद केलेल्या संगणक/ माहिती तंत्रज्ञान विषयक परिक्षा उत्तीर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना संगणक अर्हता परिक्षा उत्तीर्ण असल्याचे समजण्यात येईल.

बॅच- 1 डिसेंबर पासून सुरु 
संपूर्ण नाशिक मधून कोठूनही प्रवेश घेऊ शकता परीक्षा आपल्या जवळील केंद्रावर होईल 

सरकारी नोकरी साठी लागणारा महत्वाचा सरकार मान्य कॉम्पुटर कोर्स

येणाऱ्या दिवाळी निम्मित खास आदिवासी विद्यार्थ्यानसाठी

  • 3 महिन्याचा अभ्यासक्रम
  • ई - लर्निग संस्थे मार्फत पूर्ण करून दिले जाईल.
  • अनुभवी इंजिनियरिंग पदवी व मास्टर्स केलेले शिक्षक
  • कोर्स वेळी हजर राहण्याची सक्ती नाही.
  • मोबाईल App वरून घरी बसून कोर्से पूर्ण करता येणार असल्याने आपण संपूर्ण नाशिक मधून कोठूनही प्रवेश घेऊ शकता परीक्षा आपल्या जवळील केंद्रावर होईल 
  • सरकार मान्यता प्राप्त प्रमाणपत्र मिळेल
  • सर्व प्रकारच्या केंद्रीय व राज्य शासनाच्या सरकारी नोकऱ्यांसाठी हे प्रमाणपत्र मान्य आहे.
  • 2023 च्या नवीन अभ्यासक्रमावर आधारित
  • स्टडी मटेरियल मिळेल
  • 3 फ्री 7 महिन्यांचे IT कोर्सेस (सक्ती नाही ) 

प्रवेश सुरु दिनांक  

02/11/2023 - 14/11 /2023

  फी फक्त - 1450 रु

APJ कॉम्पुटर इन्स्टीट्यूट करंजाळी
BSNL टॉवर शेजारी गाळा क्रमांक 06 - ९४०४५०८४१२
---------------------

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top